User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

                                              Practical Mind Programming

प्रत्येक कृतीची सुरवात विचारांनी होते . जर आपण चांगले विचार केले तर चांगली कृती होते आणि वाईट विचार दुष्कृत्याला जन्म देतात .आपण ज्या गोष्टी बघतो , अनुभवतो त्यांचा पगडा आपल्यावर असतो . आपले subconscious आणि  conscious mind यात महत्वाची भूमिका बजावते . आपले Subconscious कॉम्पुटर च्या प्रोग्रामिंग सारखे काम करते

Practical Mind Programming मध्ये या Subconscious mind चे प्रोग्रामिंग होते

मानवी मनाच्या अफाट कल्पनाशक्तीचा (imagination)वापर करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी ही थेरपी अतिशय उपयुक्त ठरते. आपण जसा विचार करतो तसे आपण बनत जातो या उक्ती नुसार subconscious mind ला सूचना देऊन mind programming केले जाते.

यात खालील पद्धतीचा वापर होतो .

  • तुम्हाला काय हवे आहे हे नक्की ठरवा
  • तुमच्या ध्येयाच्या मध्ये काय अडथळे येतात ते शोधा
  • तुमच्या मनाशी संवाद साधा
  • नकारात्मक विचारना दूर साधून फक्त सकारात्मक विचार करा आणि त्यांना कृतीची जोड द्या   

अश्या प्रकारे Mind Programming होऊन ध्येयप्राप्ती करणे शक्य होते

                                                           MBCT : Mindfulness based  cognitive  therapy

ही थेरपी डिप्रेशन शी संबंधित आजार बरे करण्यासाठी वापरतात . यात psychotherapy आणि mindfulness आणि mindfulness mediation  चा वापर होतो . पेशंटला त्याच्या मनात येणाऱ्या विच्रांबद्दल जागरूक केले जाते. येणारे विचार न थांबवता आणि त्यावर react न होता depression  प्रोसेस थांबवण्याचे काम ही थेरपी करते. Mindfulness-based cognitive therapy (MBCT) is a psychological therapy designed to aid in preventing the relapse of depression, specifically in individuals with Major depressive disorder (MDD)

                                                                                   Supportive Psychotherapy

या थेरपी मध्ये psychotherapy ,cognitive behaviour  आणि interpersonal relation यांचा योग्य समन्वय साधला जातो . पेशंट आणि डॉक्टर यातील विश्वासाला यात खूप महत्व असते. addiction  असणारे पेशंट बरे करण्यासाठी ही थेरपी मोठ्या प्रमाणावर वापरतात .

                                                                     Solution focused brief therapy

या थेरपी मध्ये problem पेक्षा solution (उपाय ) याला जास्त महत्व दिले जाते. जीवनात सर्व समस्या एकाच वेळी येत नाहीत . चढ उतार आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत.जेव्हा कमी संकटे असतात तेव्हा आपण अनेक positive गोष्टी करतो . या सकारात्मक गोष्टींवर भर देऊन आत्मविश्वास वाढवण्याचे काम ही थेरपी करते.

                                                                      Emotional freedom technique.

या थेरपी मध्ये कौन्सेल्लिंग बरोबर Alternate Medicine  चा वापर केला जातो. या थेरपी ला Psychological acupressure. असेही म्हणतात .

Today45
Yesterday48
This month690
Total45524

Online Visitors

1
Online

Monday, 11 December 2017 17:07

Elephistone/Parel (W)

Siddhisadan  Building , Office no 2, Fitwala Road , Near Siababa Mandir , Near Elphistone Station, Elphistone(W), Mumbai 400013

Phone no : 022-65757571 , 9029495993/9819639344

New Panvel(East)

Melody Tower, Shop no 27, Near Neelkamal Hotel , Near New Panvel Station ,New Panvel (East)

Phone  no :9819639344 /9029495993

Vashi

C1/12,Office no 2, First Floor, Opp Navratana Hotel  , Near Vashi bus Depot , Vashi , Navi Mumbai 400703

Phone no : 022-65757574, 9029495993/9819639444