User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

सकारात्मक सुचानाचा प्रभावी  वापर करून आपल्या विचार , भावना आणि वागण्यात अमुलाग्र बदल घडवून आणणारी हिप्नो थेरपी ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे .हिप्नो थेरपी मध्ये मेंदूच्या subconscious  भागावर लक्ष केंद्रित करून त्याला जागृत करतात आणि तुम्हाला trance अवस्थेत नेले जाते. . यामध्ये तुमचे मन आणि शरीर  एकदम शांत असते . आणि तुम्ही अतिशय relaxed alert  असता  . सकारात्मक सूचना आणि कल्पना यांचा प्रभावी वापर करून एकाग्रता वाढवली जाते आणि आपले ध्येय साधण्यास मदत होते. Subconscious  अवस्थेत विचारात अपेक्षित बदल घडतात आणि मानसिक ताणताणाव कमी  होती..

हिप्नोथेरपी एकदम सुरक्षित आणि खात्रीशीर आहे. आपले मन आपल्या विचाराचे प्रोसिस्सिंग Unit  आहे. हिप्नोथेरपी द्वारे नकारात्मक विचारांवर ताबा मिळवता येतो. वेदना, दुखः , नैराश्य , काळजी, चिंता, राग , भीती या सर्व समस्यांच्या मुळाशी जाने शक्य होते. कल्पकता विकसित होऊन  आत्मविश्वास वाढीस ही थेरपी मदत करते. ही थेरपी पूर्णपणे Drugless  थेरपी आहे. World Health Organisation , Indian Medical Council , British Medical Council, American Medical  Association यांनी याला मान्यता दिली आहे.

  • तणावमुक्त जीवन , नात्यांमधील दुरावा संपवतो

  • मानसिक आजारांवर उपचार, राग , नैराश्य, भीती (fobia) दूर करते

  • मनाची एकग्रता वाढवतो

  • लैंगिक समस्यांवर प्रभावी

  • वजन कमी करणे , Beautyथेरपी म्हणून वापर  , वेदना शामक थेरपी

  • स्मोकिंग, त व , इंटरनेट , मोबाईल , सोशल मिडिया , ड्रग , यासारख्या  Addictionवर नियंत्रण

  • निद्रानाश , अस्वस्थता यावर प्रभावी

  • आत्मविश्वास वाढवण्यास मदत  ,व्यक्तिमत्व विकास,

Today45
Yesterday48
This month690
Total45524

Online Visitors

1
Online

Monday, 11 December 2017 17:06

Elephistone/Parel (W)

Siddhisadan  Building , Office no 2, Fitwala Road , Near Siababa Mandir , Near Elphistone Station, Elphistone(W), Mumbai 400013

Phone no : 022-65757571 , 9029495993/9819639344

New Panvel(East)

Melody Tower, Shop no 27, Near Neelkamal Hotel , Near New Panvel Station ,New Panvel (East)

Phone  no :9819639344 /9029495993

Vashi

C1/12,Office no 2, First Floor, Opp Navratana Hotel  , Near Vashi bus Depot , Vashi , Navi Mumbai 400703

Phone no : 022-65757574, 9029495993/9819639444