User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

Family therapy is a type of psychological counseling (psychotherapy) that helps family members improve communication and resolve conflicts.

आपल्या जीवनात नाते संबंधाना खूप महत्व आहे . पण कधी कधी ह्या नात्यात तणाव निर्माण होतात . हे तणाव दूर करून नाती जोडण्याचे काम Family Therapy करते. हि सायकोथेरपी ची एक शाखा असून कौटुंबिक आणि पती पत्नी संबध  मजबूत करण्यास मदत करते . कौटुंबिक संबंधाना यात खूप महत्व दिले जाते . कौन्सेलिंग च्या माध्यमाने या थेरपी चा वापर केला जातो.

आजकालच्या जगात आपल्याला एकमेकांशी बोलायला वेळच नसतो . या अबोल्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात . या थेरपी मध्ये तुम्हाला बोलायला एक    Platform   दिला जातो . Family  एक Emotional Unit  आहे  आणि यात वेगळे communication Pattern असे असतात असे Systematic Thinking  याचा पाया आहे

या थेरपी नुसार जर कुटुंबातील एक सदस्य आजारी असेल तर , ते पूर्ण कुटुंबाच्या समस्येचे  लक्षण आहे . जात आपण त्या आजारी सदस्यावरच उपचार केले तर आपण आजारच्या लक्षणावर उपचार करतो पण , समस्येचे मूळ कारण मात्र दुर्लक्षित राहते . आणि त्या समस्येची लागण इतराना पण  होते व हे सायकल चालूच राहते .

Family Therapy  चा उपयोग

  • मुले आणि पालकांचे संबध
  • पती पत्नी संबध
  • मुलांच्या वर्तणुकीतील समस्या आणि शाळेतील समस्या
  • एखाद्या सदस्याच्या मानसिक समस्येमुळे घरातील वातावरणात बिघाड
  • दारू किंवा व्यसनची समस्या
  • ताणताणाव , भीती दूर करण्यास मदत
  • लग्नापूवीचे counseling
  • घटस्पोट , पुनर्विवाहातील समस्या
  • Sex Therapy  

Family therapy can be useful in any family situation that causes stress, grief, anger or conflict. It can help you and your family members understand one another better and bring you closer together.

अशा प्रकारे ही थेरपी वेगवेगळ्या कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत  करते . ही एक Active  थेरपी आहे . आणि सुखी जीवनाची गुरुकिल्ली !!

Today45
Yesterday48
This month690
Total45524

Online Visitors

1
Online

Monday, 11 December 2017 17:05

Elephistone/Parel (W)

Siddhisadan  Building , Office no 2, Fitwala Road , Near Siababa Mandir , Near Elphistone Station, Elphistone(W), Mumbai 400013

Phone no : 022-65757571 , 9029495993/9819639344

New Panvel(East)

Melody Tower, Shop no 27, Near Neelkamal Hotel , Near New Panvel Station ,New Panvel (East)

Phone  no :9819639344 /9029495993

Vashi

C1/12,Office no 2, First Floor, Opp Navratana Hotel  , Near Vashi bus Depot , Vashi , Navi Mumbai 400703

Phone no : 022-65757574, 9029495993/9819639444