User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

पती पत्नी ही संसाराच्या रथाची दोन चाके ! पण या नात्यातील विसंवाद संसार डळमळीत करतो . विस्कटलेल्या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी गरज असते मनमोकळ्या संवादाची . मनप्रवाह यासाठी एक Platform  देतो. वैवाहिक जीवनात अनेक उतार चढाव येतात . कधी कधी विषय घटस्पोट पर्यंत पोहोचतो

मनप्रवाह मध्ये हिप्नोथेरपी बरोबर Family थेरपी , REBT, Counselling  यांचा वापर करून नात्यांना एक नवीन अर्थ प्राप्त करून दिला जातो.

विवाहपूर्व कौन्सिल्लिंग

जर लग्नापूर्वी मोकळेपणाने आपल्या होणारया जीवनसाथी सोबत चर्चा केली तर विवाह नंतरच्या अनेक समस्या टाळता येणे शक्य आहे. अनावश्यक अपेक्षांचे ओझे मनावर न राहता नाते खरयाअर्थाने फुलते .

कौन्सिलिंग मधील विषय

  • Finance
  • Career
  • लैंगिक जीवन
  • कौटुंबिक , नातेवाईक मधील संबध
  • जबाबदारीचे भान
  • राग, भावना यावर नियंत्रण
  • मुलांविषयीचे निर्णय

मनप्रवाह मध्ये   हिप्नो थेरपी सहित इतर पद्धतीचा वापर करून संसाराचा पाया भक्कम केला जातो

Sex Therapy सेक्स थेरपी

सेक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण सेक्स विषयी असलेल्या गैरसमजामुळे अनेक समस्या निर्माण होतात .

ही थेरपी कौन्सेलिंग चा एक विशेष प्रकार असून यात नात्यातील लैंगिक समस्यांवर भर दिला जातो.

लैंगिक समस्यांची कारणे

  • शारीरिक समस्या
  • ड्रग , दारू यांचे व्यसन
  • आत्मविश्वासाचा अभाव
  • ताणताणाव
  • वयाचा परिणाम
  • विश्वासाचा अभाव
  • पूर्वायुष्यातील घटना

मनप्रवाह मध्ये वैयक्तिक कौन्सेलिंग , REBT, Family थेरपी चा वापर करून लैंगिक उपाय शोधले जातात.

Today45
Yesterday48
This month690
Total45524

Online Visitors

1
Online

Monday, 11 December 2017 17:04

Elephistone/Parel (W)

Siddhisadan  Building , Office no 2, Fitwala Road , Near Siababa Mandir , Near Elphistone Station, Elphistone(W), Mumbai 400013

Phone no : 022-65757571 , 9029495993/9819639344

New Panvel(East)

Melody Tower, Shop no 27, Near Neelkamal Hotel , Near New Panvel Station ,New Panvel (East)

Phone  no :9819639344 /9029495993

Vashi

C1/12,Office no 2, First Floor, Opp Navratana Hotel  , Near Vashi bus Depot , Vashi , Navi Mumbai 400703

Phone no : 022-65757574, 9029495993/9819639444