User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

                         तुमचं तुमच्या मुलांकडे नीट लक्ष आहे का ?

 

आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मुलांवरील ताण प्रचंड वाढत आहे . इंटरनेट , T.V., mobileसोशल मिडिया या सर्वांच्या अति वापरातून मुलांमध्ये अनेक मानसिक समस्या निर्माण होत आहेत.

          समस्या

  • Lack of concentration
  • Excessive use of Facebook and Whatsapp
  • Physical and mental changes during adolescent
  • Excessive freedom and Strict Parenting
  • Teenage Related Issues
  • मुलांचे पालकाशी संबध
  • मित्रांची संगत
  • विभक्त कुटुंब पद्धती
  • Technology चा वापर
  • खाण्याच्या सवयी

मुले ही देवाघरची फुले असतात . पण Teenage मध्ये ती बंडखोर होतात . जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या आयुष्याला चांगली दिशा मिळू शकते . मारून , ओरडून , धाक दाखवून मुलांना बदलता येत नाही.

मनप्रवाह मध्ये Advanced Clinical Hypnotherapy , REBT, CBT, Family Therapy  ,MBCT, Supportive Psychotherapy  चा वापर करून मुलांच्या भावविश्वाला योग्य वळण लावल जाते.

मनप्रवाह मुलांचा मित्र , मार्गदर्शक आहे

                                                                             UPSC, MPSC आणि इतर  स्पर्धा परीक्षा

UPSC आणि इतर Competitive Exam   मध्ये अभ्यासाबरोबर स्थिर मन आणि एकाग्रतेची गरज असते

आपले लक्ष्य साध्य करण्यासठी पूर्ण शक्ती ध्येयावर एकाग्र व्हावी लागते.

मनप्रवाह मध्ये NLP, Practical Mind Programming , REBT, Advanced Clinical Hypnotherapy  चा वापर करून तुम्हाला परीक्षेसाठी मानसिक दृष्ट्या सक्षम बनवले जाते.

Today45
Yesterday48
This month690
Total45524

Online Visitors

1
Online

Monday, 11 December 2017 17:04

Elephistone/Parel (W)

Siddhisadan  Building , Office no 2, Fitwala Road , Near Siababa Mandir , Near Elphistone Station, Elphistone(W), Mumbai 400013

Phone no : 022-65757571 , 9029495993/9819639344

New Panvel(East)

Melody Tower, Shop no 27, Near Neelkamal Hotel , Near New Panvel Station ,New Panvel (East)

Phone  no :9819639344 /9029495993

Vashi

C1/12,Office no 2, First Floor, Opp Navratana Hotel  , Near Vashi bus Depot , Vashi , Navi Mumbai 400703

Phone no : 022-65757574, 9029495993/9819639444