User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

                                                                         मनप्रवाह चे ब्रीदवाक्य

                   "लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल यापेक्षा जगाला हेवा वाटेल असे स्वतःला घडवूया "

"मनप्रवाह " मनातले बोलण्यासाठी हे हिप्नोथेरपी आणि इतर अनेक Advanced थेरपी द्वारे मानसिक आजारांवर औषधांशिवाय यशस्वीरीत्या उपचार करणारे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य नाव आहे.

Manpravah is leading hypnotherapy , Psychotherapy Clinic   and counseling center in Mumbai

नैराश्य , ताणताणाव , Schizophrenia, OCD, Hysteria   यासारखे मानसिक आजार, मुलांमधील एकाग्रतेचा अभाव, पौडांगाव्स्थेतील बदल, पती पत्नी मधील ताणताणाव , मुले आणि पालक यांचे संबंध , लैंगिक समस्या , व्यक्तिमत्वातील दोष यासारख्या अनेक समस्यांवर मनप्रवाह मध्ये खात्रीशीर उपचार केले जातात.

मनप्रवाह मध्ये अनाथ , अपंग, HIV/Cancer ग्रस्त  Patient वर हिप्नोथेरपी आणि कौन्सेलिंग  द्वारे मोफत उपचार करून सामाजिक बांधिलकी जपली जाते.   

मनप्रवाह ची स्थापना डॉ. सुकुमार मुंजे यांनी २०११ मध्ये केली . सध्या मुंबईच्या एल्फिन्स्टन/परेल, वाशी , पनवेल या तीन मुख्य ठिकाणी मनप्रवाहच्या  शाखा आहेत.

भविष्यात मानसिक आजारांवर उपचार करणारे Multi Speciality Hospital  उभारण्याचा आमचा मानस आहे.

मानसिक आजारमुक्त, ताणताणावरहीत जीवन आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास शिकवणे हे आमचे लक्ष्य आहे. 

 

 

Today45
Yesterday48
This month690
Total45524

Online Visitors

1
Online

Monday, 11 December 2017 17:04

Elephistone/Parel (W)

Siddhisadan  Building , Office no 2, Fitwala Road , Near Siababa Mandir , Near Elphistone Station, Elphistone(W), Mumbai 400013

Phone no : 022-65757571 , 9029495993/9819639344

New Panvel(East)

Melody Tower, Shop no 27, Near Neelkamal Hotel , Near New Panvel Station ,New Panvel (East)

Phone  no :9819639344 /9029495993

Vashi

C1/12,Office no 2, First Floor, Opp Navratana Hotel  , Near Vashi bus Depot , Vashi , Navi Mumbai 400703

Phone no : 022-65757574, 9029495993/9819639444